महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण

येते हिंगोली , दि.१६ :- अनुसूचित जाती इत्यादी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी व नवबौध्द समाजातील सुशिक्षित सन २०१७-२०१८ या वर्षाकरिता बेरोजगार उमेदवारांना तांत्रिक कौशल्य महामंडळाकडून अर्ज मागविण्यात येत प्राप्त करण्याकरिता महात्मा फुले आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला मागासवर्ग विकास महामंडळामार्फत उत्पनाचा दाखला , रेशन कार्ड , विविध व्यवसायाचे शासनमान्य शैक्षणिक प्रमाणपत्र , शाळा सोडल्याचा संस्थेमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात दाखला , आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे विहित नमुन्यातील . उदा. संगणक अर्जासोबत फोटोसह जोडून (एमएससीआयटी), मोबाईल महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. रिपेअरींग, ब्युटीपार्लर , पॅशन डिझाईन बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय , टी.व्ही., रेडिओ , टेप रेकॉर्डर भवन रिसाला हिंगोली येथे दिनांक २४ रिपेअर, फॅब्रिकेशन वेल्डींग, ड्रायव्हींग नोव्हेंबर पर्यंत सादर करणेबाबत , रेफ्रीजरेशन ए.सी. मोटार रिवायडींग जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले , पेंटींग टोमोबाईल्स , २,३,४ व्हीलर आहे .